Browsing Tag

देहूरोड पोलीस

Dehuroad News : वीज कनेक्शन तोडल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण

एमपीसी न्यूज - वीजबिल थकीत असल्याने महावितरण कडून वीज कनेक्शन तोडण्यात आले. यावरून तिघांनी मिळून महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 11) दुपारी देहूगाव येथे घडली. वरिष्ठ तंत्रज्ञ संदीप विठ्ठल रोडे (वय 26, रा.…

Dehuroad News : विकासनगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी पळवले अमेरिकन आणि सिंगापूर डॉलर

एमपीसी न्यूज - विकासनगर येथे एका घरात चोरी करून चोरट्यांनी अमेरिकन आणि सिंगापूरच्या चलनातील डॉलर, सोन्याचे दागिने, भारतीय चलनातील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 17) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली.सूर्यकांत वामन शिंदे (वय 64,…

Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या…

Dehuroad News : अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस शिपाई गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - निगडीकडून देहूरोडच्या दिशेने जात असलेल्या पोलीस शिपायाच्या मोपेड दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठमागून धडक दिली. त्यामध्ये पोलीस शिपाई गंभीर झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि. 15) सायंकाळी सव्वासहा वाजताच्या सुमारास देहूरोड येथे…

Pimpri News : अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज  : अनधिकृत बांधकाम करणा-यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम करणा-यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मंगळवारी (दि. 1) पिंपरी पोलीस ठाण्यात सात, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात…

Dehuroad : तरुणावर तलवारीने खुनी हल्ला करणा-या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला केला. हल्ला करणा-या चौघांना पोलिसांनी आकुर्डी येथून ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन असून अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.रोहित दीपक ओव्हाळ (वय 18),…

Dehuroad : बनावट क्रेडिट कार्डद्वारे तरुणाची सव्वा लाखाची फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून क्रेडिट कार्ड तयार केले. त्याद्वारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार जून 2019 मध्ये देहूरोड येथे घडला. याबाबत सोमवारी (दि. 10…

Talegaon : उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या चोरट्याकडून 70 मोबाईल जप्त; गुन्हे शाखा…

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजावाटे मोबाईल चोरी करणा-या एका चोरट्याला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा 'युनिट पाच'च्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 6 लाख 72 हजार रुपये किमतीचे 70 मोबाईल फोन जप्त केले आहेत. या कारवाईमुळे तळेगाव…

Nigdi : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन पती विनाकारण त्रास देत असल्याने त्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 17 जानेवारी रोजी त्रिविहार सोसायटी निगडी येथे घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. 23) पती विरोधात गुन्हा…

Dehuroad : तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - तरुणीचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक करून तिच्या अकाउंट वरून नातेवाईक तरुणीला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवले. याप्रकरणी अज्ञातावर विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी 42 वर्षीय डॉक्टर…