Browsing Tag

दै. पुढारीचे गणेश विनोदे

Talegaon Dabhade : मावळ तालुका पत्रकार संघाच्या पत्रकारांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज- लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मावळ विधानसभेसाठी आज ( दि. 21) रोजी मतदान होत आहे. मतदान हा मूलभूत अधिकार असून लोकशाहीच्या या उत्सवात पत्रकारांनीही हिरीरीने सहभाग नोंदवला आहे.मावळ तालुका…