Browsing Tag

दोन हजार वर्षे जुने असणारे हेग्रा शहर

International News : दोन हजार वर्षे जुने कबरींचे शहर पर्यटकांसाठी खुले

एमपीसी न्युज : येथील तब्बल दोन हजार वर्षे जुने असणारे हेग्रा शहर आता पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. जॉर्डनजवळ असलेल्या हेग्रा या शहरात जाण्याची कोणालाही परवानगी नव्हती. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे या शहरात 111 कबरी आहेत…