Browsing Tag

धनगर समाज

Chinchwad: धनगर समाजाचा उद्या रहाटणीत राज्यस्तरीय वधू-वर मेळावा

एमपीसी न्यूज - पुणे धनगर समाज सेवा संघाच्या वतीने उद्या (रविवारी) राज्यस्तरीय बाराव्या वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार आहेत.रहाटणी, रामनगर येथील थोपटे लॉन्समध्ये उद्या…

Pimpri: मेट्रोचे काम बंद पाडण्याचा धनगर महासंघाचा इशारा 

एमपीसी न्यूज - पिंपरीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात पुणे महामेट्रोतर्फे बांधण्यात येणा-या मेट्रो स्टेशनमुळे अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचा दर्शनी भाग झाकला जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणाचा मेट्रो स्टेशनचा आराखडा बदलण्याची मागणी धनगर…

Pune : धनगरसमाजाला आरक्षण दया नाहीतर सतेतून बाहेर पडा ; पुण्यातील धनगर समाजाच्या मेळाव्यात उमटला सूर…

एमपीसी न्यूज : धनगर समाजाच्या आरक्षणाची अमलबजावणी करावी व समाजाला एस. टी. मध्ये जातीचे दाखले द्यावेत या मागणीसाठी भाजप सरकार चले जावं आक्रोश मोर्चा हेमंत पाटील यांनी बालगंधर्व चौकात काढला. या मोर्चात महाराष्ट्रातील धननगर बांधव उपस्थित होते.…

Pune – आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक; पुण्यातील आदिवासी प्रकल्प कार्यालयाची केली तोडफोड

एमपीसी न्यूज - धनगर समाजाला आदिवासीमध्ये आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुण्यातील आदिवासी संशोधन व विकास प्रशिक्षण संस्थेत निवेदन देण्यासाठी आलेल्या दोन-तीन व्यक्तींनी या कार्यालयाची तोडफोड केली. ही घटना आज शुक्रवारी (दि.24) दुपारी  घडली.…

Pimpri: आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा उद्या पिंपरीत मोर्चा 

एमपीसी न्यूज - आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने उद्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असून या मोर्चाची जोरदार तयारी सुरु आहे. आकुर्डीतील तहसील कार्यालयावर…