Browsing Tag

धरण क्षेत्र

Pune : सर्पदंश उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी

एमपीसी न्यूज - "बदलत्या पीक पदधतीमुळे शेतकरी, कामगार शेतात राहत आहेत. त्यातून मानुष्य आणि सापांचा संपर्क वाढला आहे. त्यामुळेच सर्पदंशाचे प्रमाणही वाढले आहे. सर्पदंश हा आता "सीझनल' राहिला नसून, तो कधीही होऊ शकतो. त्यामुळे डॉक्‍टर आणि नागरिक…