Browsing Tag

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल

Rathani: बीआरटी मार्गावरील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे रहाटणी पिंपळेसौदागर येथील औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर विकसित होत असलेल्या उड्डाणपुलाला 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. …