Browsing Tag

धामण

Maval : वन्यजीव रक्षक संस्थेने दिले धामण जातीच्या सर्पास व तिच्या 14 अंड्यांना जीवदान

एमपीसी न्यूज - पाण्याच्या टाकीत पडलेल्या धामण जातीच्या सर्पिणीला व तिच्या 14 अंड्यांना मावळ येथील वन्यजीव रक्षक संस्थेने जीवदान दिले. अंड्यातून जन्म घेतलेल्या पिलांना निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.  वन्यजीव रक्षक संस्थेला …