Browsing Tag

धुलीवंदन

Pune : हिंदू जनजागृती समितीचे धुलिवंदन आणि रंगपंचमीला ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान

एमपीसी न्यूज -  धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी रंग खेळून जलाशयात उतरणे हे धर्मशास्त्राविसंगत आहे. हिंदू सणांच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी, तसेच हिंदूंना धर्मशास्त्र माहिती व्हावे यासाठी  ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवले…