Browsing Tag

धोकादायक झाड

Khadki News: स्टेशन ते पार्क रोडवरील धोकादायक झाड काढून टाकण्याची मागणी

एमपीसी न्यूज - खडकी स्टेशनकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे जाणाऱ्या पार्क रोडवर भले मोठे झाड उन्मळून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.…