Browsing Tag

नगरसेवकांचा विरोध

Pimpri : अधिकारी, ठेकेदार संगनमताने महापालिका लुटताहेत; भाजप नगरसेवकांचा महासभेत आरोप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनागोंदीपणे कारभार चालला आहे. गेल्या तीन महिन्यापासून जादा दराने निविदा निघत आहेत. तेच-तेच ठेकेदार येत आहेत. प्रशासन ठेकेदारांच्या सोबत आहे. अधिकारी, ठेकेदार संगनमत करून महापालिका लुटत आहेत. कितीही…