Pimpri : उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर पोलीस खडबडून जागे, दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणाचा…
एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणाच्या तपासाकडे गांभीर्याने न पाहणारे पोलीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र येताच खडबडून जागे झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांचे पत्र…