Browsing Tag

नगरसेवक नाना काटे

Pimple Saudagar : स्मार्ट सिटीतील पाणी प्रश्न सुटणार कधी ?

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक 28 मधील दैनंदिन गरज असलेला पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणी नगरसेवक नाना काटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केला आहे.दिलेल्या निवेदनांत…

Pimpri: खासगी केबल नेटवर्कच्या रस्ते खोदकामात गैरव्यवहार; राष्ट्रवादीचा आरोप  

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने एका खासगी कंपनीस शहरातील सुमारे 355 किलोमीटर अंतर भूमिगत फायबर केबल नेटवर्कसाठी रस्ते खोदकामास परवानगी दिली आहे. शासनाच्या अटी व शर्तीचे सर्रासपणे उल्लंघन करून त्यापेक्षा अधिक अंतराचे काम या कंपनीने…

Pimpri : ओल्या कच-यावर प्रक्रिया करून खत निर्मिती

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील वसंत अव्हेन्यू  सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओल्या कच-यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे.साधारण एक हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला  कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात…

Pimple Saudagar : सबवेच्या कामाची नगरसेवक आणि अधिका-यांकडून पाहणी

एमपीसी  न्यूज -  वाकड ते नाशिक फाटा बीआरटी मार्गावरील गोविंद यशदा चौक बांधण्यात येणा-या सब-वेचे एप्रिल महिन्यात भूमिपूजन करण्यात आले होते. हे काम प्रगती पथावर आहे. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबधित अधिका-यासमवेत या कामाची पाहणी…

Pimple Saudagar : पिंपळे सौदागरला रुबेरा लसीकरण मोहिम

एमपीसी  न्यूज -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात लसीकरणाची मोहिम राबविण्यात आली.पिंपळे सौदागर येथे झालेल्या लसीकरण मोहिमेस नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका शितल…

Rathani: बीआरटी मार्गावरील उड्डाणपुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे रहाटणी पिंपळेसौदागर येथील औंध-रावेत बीआरटीएस मार्गावर विकसित होत असलेल्या उड्डाणपुलाला 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज' यांचे नाव देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. …

Pimple Saudagar : नाना काटे सोशल फाउंडेशन च्या मूर्तीदान उपक्रमात 12 हजार 300 मूर्तीचे संकलन

एमपीसी  न्यूज -  पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी  नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आव्हान नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने…