Browsing Tag

नगरसेवक संतोष भेगडे

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे हळदी कुंकु व तिळगुळ समारंभ उत्साहात

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच हळदी कुंकु व तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दर वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमाला नगरसेवक संतोष भेगडे, वराळे गावचे…