Browsing Tag

नगरसेवक संदीप वाघेरे

Pimpri: पिंपरीकरांनो, घाबरू नका; तुमच्या सुरक्षेसाठी आम्ही सज्ज – संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज - ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या भितीमुळे नागरिकांनी घाबरुन न जाता खबरदारी घ्यावी. आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी 24 तास सज्ज आहोत, असा विश्वास भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरीवासीयांना दिला आहे. प्रभागात कोरोना प्रतिबंधात्मक…

Pimpri : आयुक्तांचे पुन्हा ‘पिछेमुड’, ‘स्लम टीडीआर’च्या निर्णयात फेरबदल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम विकसकांना पाच टक्के विकास हक्क हस्तांतरण ('स्लम टीडीआर') वापरणे बंधनकारक आणि पाच टक्के 'स्लम टीडीआर' नसेल. तर, अर्ज स्वीकारले जाणार नसल्याच्या निर्णयावरुन दहा दिवसांतच आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी…

Pimpri: ‘त्या’ डॉक्टरांना दवाखान्यामध्ये कामकाजासाठी नियुक्त करा

एमपीसी न्यूज - वैद्यकीय विभागाअंतर्गत असलेल्या महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा पुरविताना अडथळा निर्माण होतो. परंतु असे असतांनासुद्धा वैद्यकीय विभागामध्ये मानधनावरील दोन डॉक्टर केवळ…

Pimpri: पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागणार

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव ते पिंपळेसौदागर दरम्यानच्या समांतर पुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याबाबतच्या कामाची महापालिकेकडून निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यास अखेर यश आले आहे.…

Pimpri: ‘डस्टबीन’ खरेदी म्हणजे करदात्यांच्या पैशांचा अपहार – भाजप नगरसेवक संदीप…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तीन वर्षांपूर्वी ओला कचरा व सुका कचरा गोळा करण्यासाठी 29 कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेले डस्टबिन धूळ खात पडलेले आहेत. वाटपाअभावी भांडार विभागाकडे या डस्टबीन पडून असताना आता पुन्हा नव्याने…

Pimpri : नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्याने पिंपरीगावात विविध विकासकामांना सुरुवात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पिंपरी प्रभाग क्रमांक 21 मध्ये रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी प्रभागाचे नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पाठपुराव्यानंतर महापालिका प्रशासन तातडीने कामाला लागले…

Pimpri: महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदे भरा -नगरसेवक संदीप वाघेरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आस्थापनेवरील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याची मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे,…