Browsing Tag

नगराध्यक्षा चित्रा जगनाडे

Talegaon Dabhade News : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तळेगाव येथील आठवडे बाजार बंद

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यात कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तळेगाव मध्ये देखील कोरोना संक्रमणाचे प्रमाण जास्त असल्याने रविवार (दि 4) रोजी होणारा तळेगाव येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा चित्रा…

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद त्वरित भरावे

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पद हे रिक्त असून हे पद त्वरित भरावे अशी मागणी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनकडे पत्राद्वारे केली आहे.तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची बदली…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेच्या हळदी कुंकू समारंभास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग 

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने मंगळवारी (दि. 11) स्वच्छ भारत अभियान - जनजागृती व प्रबोधनासह हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हिंगणघाट येथील जळीतकांडातील निर्भयास आदरांजली…

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे उपनगराध्यक्षपदी तळेगाव शहर विकास समितीच्या वैशाली प्रमोद दाभाडे विजयी झाल्या. तळेगाव शहर सुधारणा विकास समिती व जनसेवा विकास समिती यांनी एकत्र येत या निवडणुकीमध्ये भाजपाला एकटे पाडून विजय प्राप्त केला. जनसेवा…

Talegaon Dabhade : साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवताहेत हे चिंताजनक- गणेश शिंदे

एमपीसी न्यूज- निव्वळ साधनांमध्ये सुख नाही. साधनांमध्ये सुख असते, तर जगातील सर्व श्रीमंत लोक सुखी झाले असते. साधनांवर आपले प्रभुत्व हवे, पण साधनेच आपल्यावर प्रभुत्व गाजवत आहेत, ही चिंताजनक बाब आहे, असे मत व्याख्याते गणेश शिंदे यांनी व्यक्त…

Talegaon Dabhade : नगरपरिषदेचा नवा अग्निशमन बंब सेवेमध्ये दाखल

एमपीसी न्यूज- मागील दीड वर्षापासून अग्निशमन बंबाशिवाय असलेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमध्ये नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व सुविधांनी युक्त नवीन अग्निशमन बंब दाखला झाला. नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी त्याची पूजा करून नगरपरिषद सेवेमध्ये…

Talegaon Dabhade : अपघातातील मृत दोघांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपयांचा धनादेश नगराध्यक्षा जगनाडे…

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने उतरविलेल्या श्री डोळसनाथ महाराज अपघाती विमा सरंक्षण योजने अंतर्गत अपघातामध्ये मृत झालेल्या दोघांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयाचे धनादेश नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सुपूर्द…

Talegaon : महाराष्ट्र मजदूर संघटना आयोजित कामगार मेळाव्याचे नगराध्यक्षा जगनाडे यांच्या हस्ते उद्घाटन

एमपीसी न्यूज - जिजामाता चौक येथे महाराष्ट्र मजदूर कामगार संघटनेमार्फत आज 31 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता भव्य कामगार मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी केले.याप्रसंगी पुणे…