Browsing Tag

नदीजोड प्रकल्प

Pune : नदीजोड प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची वाढती गरज लक्षात घेता धरणातील पाणीही अपुरे पडू लागले आहे. भविष्यातील लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता पाण्याची कमतरता तीव्रतेने भासणार आहे. त्यामुळे पुढील वीस वर्षांचा विचार करून…