Browsing Tag

नवरात्र उत्सव

Talegaon Dabhade : स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमा साजरी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील स्वप्ननगरी गणेश व नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने कोजागरी पौर्णिमेनिमित्त या वर्षी नवरात्रात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस व पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक आणि…

Pune : दसऱ्याला श्री महालक्ष्मी देवीला 16 किलो सोन्याची साडी अर्पण

एमपीसी न्यूज- सारसबागेसमोर असलेल्या श्री महालक्ष्मी मंदिरातील देवीला मंदिर प्रशासनाकडून दस-यानिमित्त सोन्याची साडी अर्पण करण्यात आली. शुद्ध सोन्यात बनवलेली सुमारे 16 किलो वजनाची ही साडी आहे. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि…

Bhosari : खंडेनवमीनिमित्त झेंडूच्या फुलांची बाजारात आवक; प्रतिकिलो 60 ते 90 रुपये दर

एमपीसी न्यूज- देवीचा जागर, खंडेनवमी आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूची आवक मोठी झाल्याने भोसरी बाजारात झेंडू चांगला फुलला होता. प्रतिकिलो 60 ते 90 रुपये प्रतिकिलो झेंडूचा दर आहे. झेंडूच्या फुलांबरोबर ऊस, लव्हाळा, ज्वारीच्या धाटांनाही…

Pimpri : देवीचा साहित्यिक जागर

एमपीसी न्यूज- शब्दधन काव्यमंचाने 'देवीचा जागर आणि साहित्यिक गप्पा' अशा विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते संगीता झिंझुरके यांनी गायलेल्या रसाळ भक्तिगीताने रस्टन कॉलनी, निगडी-प्राधिकरण येथे चैतन्य निर्माण केले. नवरात्री महोत्सवाचे औचित्य…

Chichwad : देवीच्या विविध आविष्कारांच्या चित्रमय प्रदर्शनाला सुरूवात; ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन…

एमपीसी न्यूज - पेंटींग, रांगोळी, आर्ट ॲन्ड क्राफ्ट, चित्र आदीचे माध्यमातून देवीचे रूप प्रकट करणाऱ्या प्रदर्शनाला आजपासून सुरूवात झाली.येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे.अंशुल क्रिएशन, साईराज शिक्षण संस्था व जगद्गुरू…

Pimpri : अस्तित्व फौंडेशनतर्फे नवरात्रोत्सवानिमित्त नारी शक्तीचा अनोखा सन्मान

एमपीसी न्यूज - नारी शक्तीचा सन्मान आणि अभिमान असणाऱ्या नवरात्र उत्सव आणि राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधत आकुर्डी येथील अस्तित्व फौंडेशनने पिंपरी-चिंचवड महापालिकेची आकुर्डी येथील प्रसूती ग्रहाला भेट देऊन तेथील…

Chinchwad: साडेतीन शक्तीपीठे व नियोजित अयोध्या श्रीराम मंदिर दर्शनास उत्स्फूर्त गर्दी

एमपीसी न्यूज - चिंचवड नवरात्र उत्सवानिमित्त भक्तीमय वातावरणात देवीची तसेच  श्रीराम मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. राजेंद्र पवार, स्वाती पवार यांच्या हस्ते पूजा करुन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. मकरंद बेलसरे यांनी…

Karla : एकविरा देवीच्या गडावर घटस्थापना

एमपीसी न्यूज- महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामीनी आई एकविरा देवीच्या मंदिरात सकाळी सात वाजता मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांच्या हस्ते सपत्निक पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी प्रथमच शासकीय…

Pimpri : नवरात्री मंडळाना पुरस्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड सफल रिलिफ ट्रस्टच्यावतीने पिंपरी-चिंचवडमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त मंडळाना ट्रॉफी देण्यात येणार आहे. तरी मंडळानी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन दिपेश वाणी यांनी केले आहे.सफल रिलिफ ट्रस्टच्यावतीने तीन…

Chinchwad: आदीशक्तीचा जागर; 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रम

नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची माहितीएमपीसी न्यूज - नवरात्र उत्सावानिमित्त चिंचवड नवरात्र महोत्सव यांच्या वतीने सालाबादप्रमाणे 10 ते 18 ऑक्टोबर दरम्यान महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, साडी…