Browsing Tag

निगडी पोलिस

Talegaon Dabhade: शाळेतून घरी जाताना बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी सापडला निगडीमध्ये

एमपीसी न्यूज - शाळेतून घरी जाताना तळेगाव दाभाडे येथून संध्याकाळी बेपत्ता झालेला 10 वर्षीय विद्यार्थी रात्री निगडी परिसरात सापडला. निगडी पोलिसांनी त्याला तळेगाव पोलिसांच्या हवाली केले असून त्याला परत पालकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया…

Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज - मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली.मारुती लक्ष्‍मण कोळी (वय…

Pradhikaran : घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्याने पळविली

एमपीसी न्यूज - घराजवळ उभी केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना प्राधिकरण येथे घडली.संजीव नरेश शर्मा (रा. पेठ क्रमांक 28, प्राधिकरण, निगडी) यांनी शुक्रवारी (दि. 1) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Nigdi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक केली. ही कारवाई निगडी पोलिसांनी पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ रविवारी (दि. 13) रात्री साडेआठच्या सुमारास केली.सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 22, रा. तरसवस्ती, देहूरोड) असे अटक केलेल्या…

Nigdi : पीएमपीएमएल मधून प्रवास करताना पर्समधून साडेपाच तोळे सोने लंपास

एमपीसी न्यूज - चालत्या पीएमपीएमएल बस मध्ये महिलेच्या पर्समधून 1 लाख 16 हजार 600 रुपये किमतीचे साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 27) रोजी दुपारी एकच्या सुमारास निगडी येथे घडली.प्रमीला प्रमोद धर्माधीकारी…

Pimpri : रिक्षाचालकाला मारहाण करून पळालेला बालक पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पेसेंजर म्हणून रिक्षामधून जात असताना वारंवार रिक्षाबाहेर थुंकल्याबद्दल रिक्षा चालकाने मुलाला जाब विचारला. त्यांमुळे त्याने त्यांच्या अन्य साथीदारांना बोलावून रिक्षा अडवून चालकाला मारहाण केली. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक…

Nigdi : 10 ते 12 वर्षे वयोगटातील 7 मुलांकडून 56 सायकल जप्त

एमपीसी न्यूज - मौजमजेसाठी सायकल चोरी करणा-या सात अल्पवयीन मुलांकडून 4 लाख 17 हजार 500 रुपये किमतीच्या 56 सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई निगडी पोलिसांनी केली. जप्त करण्यात आलेला यामुळे निगडीतील चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.…