Browsing Tag

निगडी बातमी

Nigdi : पीएमपीएमएल बस प्रवासात चार लाखांचे दागिने लंपास 

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बस प्रवासात एका ज्येष्ठ नागरिकाच्या पाकिटातील चार लाख रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी पळवले. हा प्रकार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दांडेकर पूल ते निगडी प्रवासा दरम्यान घडला.किशोर सखाराम सोंडकर…

Nigdi : अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रसंगावधान; घरात अडकलेल्या दीड वर्षीय चिमुकल्याची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज - घरात गॅस सुरु होता. गॅसवर दूध उकळत होते. दरम्यान, महिला भांडी आणण्यासाठी घराच्या बाहेर गेली आणि घराचा दरवाजा आतून बंद झाला. यामध्ये एक दीड वर्षाचा चिमुकला घरात अडकला. घरात अडकलेल्या चिमुकल्याची पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या…

Nigdi : ‘राम जन्मभूमी-एक यशस्वी लढा’ विषयावर चारुदत्त आफळे यांचे शुक्रवारी कीर्तन

एमपीसी न्यूज - अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणातील जागेच्या वादाचा निकाल मागील काही दिवसांपूर्वी लागला आहे. या निकालाचा आनंद व्यक्त करण्यासाठी तसेच यामागील इतिहास जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने प्रसिद्ध…

Nigdi : ‘बालदिन’निमित्त मॉडर्नची विमान सफर; उपक्रमात 50 विद्यार्थी सहभागी

एमपीसी न्यूज - भारताचे माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा जन्मदिवस 'राष्ट्रीय बालदिन' म्हणून देशभर साजरा केला जातो. या बालदिनाचे औचित्य साधून यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलच्या विद्यार्थ्यासाठी विमान सहलीचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात…

Nigdi : काश्मीरी लाल यांचे ‘स्वदेशी आज के संदर्भ मे’ या विषयावर बुधवारी निगडीत व्याख्यान

एमपीसी न्यूज- स्वदेशी विचाराबाबत जागरुकता वाढविण्याचे काम करणा-या स्वदेशी जागरण मंचातर्फे अखिल भारतीय संघटक काश्मीरी लाल यांचे 'स्वदेशी आज के संदर्भ मे' याविषयावर येत्या बुधवारी (दि. 13) व्याख्यान आयोजित केले आहे. याबाबतची माहिती मंचाच्या…

Nigdi : महंमद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस

एमपीसी न्यूज - अ आणि फ जुलूस कमिटीच्या वतीने निगडी परिसरात इद ए मिलादुन्नबी (महमंद पैगंबर जयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, नगरसेवक सचिन चिखले, पंकज भालेकर, सामाजिक कार्यकर्ते भाईजान काझी,…

Nigdi : यमुनानगरमध्ये घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंंपास

एमपीसी न्यूज - यमुनानगर येथे घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण 2 लाख 24 हजार 449 रूपये किमतीचा ऐवज चोरुन नेला. ही घटना गुरुवारी (दि. 7) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली.रामचंद्र कृष्णाजी कागदलकर (वय…

Nigdi : जागेत अतिक्रमण करून बांधकाम केल्याप्रकारणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेत अतिक्रमण करून पूर्वीचे बांधकाम पाडून नवीन बांधकाम केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 22 ऑगस्ट 2019 रोजी दत्तनगर, निगडी येथे घडली.दशरथ घुले (रा. निगडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव…

Nigdi : रेफ्रिजरेटरचे दुकान फोडून हजारो रुपयांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - रेफ्रिजरेटरच्या दुकानाचा छताचा पत्रा फोडून दुकानातून रोख रक्कम आणि साहित्य असा एकूण 31 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 31) सकाळी दहाच्या सुमारास ओटास्कीम निगडी येथे उघडकीस आली.इकरार…

Nigdi : निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना; अज्ञात चोरट्याविरोधात…

एमपीसी न्यूज - निगडी, चाकण, वाकड, हिंजवडी, सांगवी परिसरात वाहन चोरीच्या सहा घटना घडल्या आहेत. याबाबतची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 6 घटनांमध्ये एकूण 1 लाख 55 हजार रुपयांच्या दुचाकी चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी अज्ञात…