Browsing Tag

निगडी बातमी

Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव! 

Nigdi: यमुनानगर सहयोग फौंडेशनच्या वतीने ठाकरवाडीत दीपावलीचा आनंदोत्सव!एमपीसी न्यूज - यमुनानगर सहयोग फाऊंडेशनच्या वतीने खेड तालुक्यातील रेटवडी (ठाकरवाडी) या दुर्गम भागात जाऊन तेथील लोकांसोबत संवाद साधून, त्यांच्यात मिसळून त्यांना फराळ ,…

Nigdi : किरकोळ कारणावरून दाम्पत्यासह मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या कडेला टेम्पो लावण्यावरून चौघांनी दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता निगडीतील पीसीएमसी कॉलनी येथे घडली.आनंद दिलीप लोट (वय-39, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी…

Nigdi : सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज- मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने सुरु केलेल्या सोहन वाचन कट्ट्याचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यमुनानगर, निगडी येथील एस.पी.एम विद्यालयात हा कार्यक्रम झाला.या कार्यक्रमाला…

Nigdi : नळजोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांकडून दोन महिलांना मारहाण

एमपीसी न्यूज- नळ जोडणीवरून झालेल्या भांडणात तीन जणांनी दोन महिलांना मारहाण केली. तसेच एका महिलेचा विनयभंगही केला. ही घटना ओटास्कीम, निगडी परिसरात घडली.या प्रकरणी राजू केरप्पा गायकवाड, चेतन राजू गायकवाड आणि मंथन राजू गायकडवाड (सर्व रा.…

Nigdi : तेलंग इंस्टीट्यूटमध्ये पर्यटन दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे डॉ. अरविंद ब. तेलंग इन्सटीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चिंचवड, "जागतिक पर्यटन दिन" साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या भित्तिचित्रे व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.या कार्यक्रमाचे प्रमुख…

Nigdi : पॅनऑर्थो रुग्णालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरात ३३० जणांचा सहभाग

एमपीसी न्यूज - प्राधिकरण येथील पॅनऑर्थो रुग्णालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३३० नागरिकांनी सहभाग घेतला.या शिबिरात रक्ताच्या तपासण्या व हाडांची ठिसुळता  तपासणी, अस्थिरोग तसेच दंतरोग तपासणी मोफत…

Nigdi : रिक्षावर झाड उन्मळून पडले

एमपीसी न्यूज - वादळी पावसामुळे निगडी, ओटास्किम येथे रस्त्यावर उभा असलेल्या रिक्षावर झाड उन्मळून पडले आहे. सुदैवाने रिक्षामध्ये कोणीही नव्हते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज (गुरुवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.…

Nigdi : खड्डे बुजवायला प्रशासन ‘बळी’ ची वाट पाहते का?

एमपीसी न्यूज - निगडी, यमुनानगर येथील मेन रोडची खोदाई केल्यानंतर रस्ता व्यवस्थित बुजविला नाही. रस्त्यावरील राडारोडा हटविला नाही. रस्त्यावर आलेली माती, खड्डे यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने अपघात होत आहेत. आज (गुरुवारी) देखील…

Nigdi : वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते – पुलकसागर महाराज

एमपीसी न्यूज - वासना शरीरात नसते, ती मनात, विचारात असते. फक्त विषयांना सोडणे नाही तर ब्रह्मचर्यात लीन होणे आवश्यक आहे, असा उपदेश पुलकसागर महाराज यांनी उत्तम ब्रह्मचर्य या दशम गुणाविषयी विवेचन करताना मांडले. निगडी प्राधिकरण येथे सकल जैन…

Nigdi : यमुनानगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; एकाला घेतला चावा 

एमपीसी न्यूज - निगडी, यमुनानगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यांनी नऊ ते दहा जणांना चावा घेतला असून आज (बुधवारी) देखील एकाला चावा घेतला आहे. याबाबत 'सारथी' हेल्पलाईनवर तक्रार करुन देखील…