Browsing Tag

निवडणूक आयोग

Kolhapur : संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

एमपीसी न्यूज- शिवप्रतिष्ठान या संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या विरोधात बेळगावमध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. 2018 मध्ये निवडणूक आचारसंहिता लागू असताना भिडे यांनी बेळगाव येथे एका कुस्ती स्पर्धेच्या उदघाटनादरम्यान भाषण…

Pimpri : आचारसंहिता संपली ! विकासकामांना येणार वेग

एमपीसी न्यूज - राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याचे निवडणूक आयोगाने बुधवारी (दि. 30) जाहीर केले आहे. नवनिर्वाचित आमदारांची अधिसूचना जारी केली असून या अधिसूचनेपाठोपाठ बुधवारी सायंकाळी आचारसंहिता उठल्याचे जाहीर केले आहे.…

Pimpri: संवेदनशील मतदान केंद्रावर राहणार सूक्ष्म निरीक्षकांची करडी नजर

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरातील 37 मतदान केंद्र संवेदनशील ठरविली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या सर्व मतदान केंद्रांवर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर स्वतंत्र सूक्ष्म…

Pimpri : शहरात तीन मतदान केंद्रावर असणार महिलाराज

एमपीसी न्यूज - महिला मतदारांना प्रोत्साहित करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी देखील 'सखी' मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. पिंपरी मतदारसंघातील पिंपरीगाव, चिंचवडमधील पिंपळेनिलख आणि भोसरी मतदारसंघातील निगडीत…

Pimpri : पिंपरीत सर्वाधिक 19 तर भोसरीत 6 बूथ संवेदनशील

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये पिंपरीत सर्वाधिक 19, चिंचवडमध्ये 12 आणि भोसरीत 6 बूथ संवेदनशील आहेत.…

Pimpri : विधानसभा निवडणूक प्रचारात जादा दराच्या ‘टोप्या घालणे’ उमेदवाराला महागात पडणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा सर्व खर्च उमेदवारांना द्यावा लागत आहे. त्यासाठी अगदी प्रचारकांच्या जेवणावळीपासून ते मिरवणुकीतील ढोल-ताशा पर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. इतकेच नव्हे, तर मफलर, टोप्या अन् गमछा यांच्यासाठी…

Pimpri : लोकप्रिय गोष्टींचा चिन्ह म्हणून यंदा निवडणुकीसाठी नव्याने समावेश

एमपीसी न्यूज - निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी 207 प्रकारची चिन्हे दिली आहेत. यामध्ये राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्षांकडून निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांसाठी 10 चिन्हे तर अपक्ष व नोंदणीकृत पक्ष नसलेल्या उमेदवारांसाठी 197 प्रकारची मुक्तचिन्हे…

Pune : चंद्रकांत पाटील कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. वास्तविक कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास पाटील उत्सुक होते. परंतु बापट खासदार झाल्यामुळे या…

Lonavala : उमेदवारीची घोषणा होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला ; बंडखोरी होण्याची पक्षश्रेष्ठींना…

एमपीसी न्यूज- आचारसंहिता लागू झाली, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली तरी महाराष्ट्रात युती व आघाडीची अधिकृत घोषणा तसेच उमेदवार्‍यांच्या याद्या जाहीर होत नसल्याने इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. मावळ विधानसभेची जागा युतीच्या वाटपात…