Browsing Tag

निवडणूक प्रचार

Maval : दिव्यांगांना सक्षम बनवणाऱ्या सुनील शेळके यांच्यासाठी अपंग बांधव एकवटले!

एमपीसी न्यूज - दिव्यांग बांधवाना विविध उपक्रमातुन प्रोत्साहन देऊन स्वखर्चाने मदत करणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांच्या प्रचारासाठी मावळातील सर्व अपंग बांधव एकवटले असून त्यांनी स्वयंस्फूर्तीने शेळके यांचा प्रचार सुरु केला आहे.…

Pimpri : रणधुमाळी अंतिम टप्प्यात, प्रचारासाठी उरले अवघे पाच दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची एकच धांदल उडाली आहे. गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.विधानसभा…

Pimpri : विधानसभा निवडणूक प्रचारात जादा दराच्या ‘टोप्या घालणे’ उमेदवाराला महागात पडणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा सर्व खर्च उमेदवारांना द्यावा लागत आहे. त्यासाठी अगदी प्रचारकांच्या जेवणावळीपासून ते मिरवणुकीतील ढोल-ताशा पर्यंतचा खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिला आहे. इतकेच नव्हे, तर मफलर, टोप्या अन् गमछा यांच्यासाठी…

Maval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यात मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे.  नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा निवडून दिल्यास मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्वास…

Lonavala : दोन हजार समर्थकांसह बाळासाहेब नेवाळे यांनी ‘राष्ट्रवादी’ला ठोकला रामराम!

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी पक्षाचे वर्षानुवर्षे तन-मन-धनाने काम करुन देखील राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारी नाकारत भाजपातील बंडखोराला उमेदवारी जाहिर केल्याने नाराज झालेले मावळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक…