BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

निवडणूक

Pune : विधानसभेसाठी राष्ट्रवादीने मागविले इच्छुकांचे अर्ज  

एमपीसी न्यूज - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने इच्छुकांकडून 1 जुलैपर्यंत अर्ज मागविले आहे. अर्ज सादर करताना खुलाप्रवर्गासाठी 5 हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी अडीच हजार रुपये धनादेशादारे जमा करण्याचे आवाहन…

Pune : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची उद्या निवडणूक; कंपनी व्यवस्थापनाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचा…

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनची उद्या (शनिवार) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत कंपनी व्यवस्थापनाचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात कंपनीने स्पष्टीकरण देणारे पत्रक प्रसिद्ध केले आहे.…

Hadpsar : महिलांच्या सखी बूथने वेधले मतदारांचे लक्ष

प्रत्येक महिलेचे गुलाबाचे फुल देऊन स्वागत  एमपीसी न्यूज –  हडपसर येथील साधना महाविद्यालयातील सखी बूथने सर्व मतदारांचे लक्ष वेधले. मतदानासाठी आलेल्या प्रत्येक महिलेला गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. या बूध मधील सर्व काम महिला…

Maval/ Shirur: उद्याचा दिवस मतदार राजाचा; मावळमध्ये 22 लाख तर शिरुरमध्ये 21 लाख मतदार

एमपीसी न्यूज -  लोकशाहीचा मोठा उत्सव उद्या (सोमवारी) साजरा होणार आहे.  उद्याचा दिवस मतदारराजाचा असणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात 22 लाख 97 हजार 405 मतदार आपला हक्क बजाविणार आहेत. तर, शिरुर लोकसभा मतदारसंघातून 21 लाख 73 हजार 424 मतदार मतदान…

Pimpri : लोकप्रियतेबरोबरच कामगिरीत सरस ठरलेल्या बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवा – आदित्य ठाकरे…

एमपीसी न्यूज - अनेक खासदार लोकप्रिय असतात. मात्र, काम करणारे नसतात. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे लोकप्रियतेबरोबरच कामगिरीत देखील सरस ठरले आहेत.  सलग पाचवेळा संसदरत्न पुरस्कार मिळविणे सोपे नाही. पंतप्रधान, मंत्री,…

Pune : आशिष कांटेसाठी आरपीआय तर्फे पुण्यामध्ये एक जागा मागून घेऊ – रामदास आठवले

एमपीसी न्यूज - ‘ज्याच्या जीवनाच्या प्रवासात अनेकांनी टाकले होते काटे…त्याला तुडवत पुढे निघाले आहेत, आशिष कांटे… अशी आपल्यानेहमीच्या शैलीत रचना सादर करीत केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील ‘तारका फाऊंडेशन’या सामाजिक…

Pune : मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही – पृथ्वीराज चव्हाण

एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीला जेमतेम वर्षभर बाकी असताना पुण्यातील लोकसभेची जागा कॉंग्रेसकडून कोण लढवणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील काही इच्छुकांबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही नाव चर्चेत असून त्यांच्याकडून…

Pimpri: मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी पूर्ण; वाहने पार्किंगची चोख व्यवस्था –लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर उद्या (शनिवारी) होणा-या सभेची पिंपरी-चिंचवड शहर भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेला मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा…

Pimpri : तीन नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांची पिंपरीमध्ये जाहीर सभा

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभा निवडणुकीची भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मदनलाल धिंग्रा मैदानात येत्या ३ नोव्हेंबरला भाजपची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे.…

Pimpri : शिवसेनेच्या युवा सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी मुलाखती

एमपीसी न्यूज - पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघात युवासेना, युवती सेना व भारतीय विद्यार्थी सेनेच्या पदांसाठी विधानसभानिहाय, विभागनिहाय व महाविद्यालयनिहाय मुलाखती येत्या रविवारी (दि. 28) घेण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती शहरप्रमुख…