Browsing Tag

नैसर्गिक आपत्ती

Pune : शिक्षणच आपली परिस्थिती बदलू शकते : अॅड. जैन

एमपीसी न्यूज - "पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य वाहून गेले. परंतु समाज तुमच्याबरोबर आहे. विविध प्रकारे तुम्हाला मदत करेल. पण तुम्ही कमी पडू नका. तुमच्यामधील क्षमतांचा विकास करा. अभ्यास करा,…

Bhosari : एक मूठ धान्य केरळ पूरग्रस्तांसाठी उपक्रमातून दीड हजार किलो धान्य जमा

एमपीसी न्यूज - आदर्श शिक्षण संस्था भोसरी येथील विद्यार्थ्यांनी केरळमधील अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या महापुरातील संकटग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. एक मूठ धान्य पूरग्रस्तांसाठी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी एका दिवसात सुमारे डिड हजार किलो…

Pimpri : स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी तीन ट्रक धान्य रवाना

एमपीसी न्यूज  - केरळमध्ये आलेल्या पुरामुळे दहा लाखापेक्षा जास्त नागरिकांची सोय निवारा शिबिरात केली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी मदत केंद्र व निवारा शिबिरे सुरु केली आहेत. यासाठी आवश्यक असणारे धान्य व साफसफाई साहित्याने पूर्ण…

Pune : केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक

एमपीसी न्यूज - केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत आणि कोट्यावधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. पुण्यातील केरळवासीयांनी ओणम सण साजरा न…

Pimpri : पालिकेचे सर्व 133 नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार केरळ पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण केरळात पूरग्रस्त परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळवासीयांना देशभरातून मदतीचा हात दिला जात आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच 133 नगरसेवक एका महिन्याचे…

pune : केरळमध्ये महापूर; पुण्यात ओणम साजरा न करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज - ओणम हा केरळचा मुख्य सण आहे. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम सण साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो यंदा येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे , मात्र यावर्षी…