BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

पंतप्रधान नरेंद्र मोदी

Pune : जेएनयू प्रकरणाचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून निषेध

एमपीसी न्यूज - जेएनयू प्रकरणाचा पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडून आज निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्या. पुणे…

Chinchwad : ‘पंतप्रधान ते प्रधानसेवक’ प्रवासाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज -  लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत "पंतप्रधान ते प्रधानसेवक" या छायाचित्रांचे प्रदर्शन चिंचवड येथे भरविण्यात आले आहे. शनिवारपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले…

pimpri : पंतप्रधान आवास योजनेतील भ्रष्टाचाराची चौकशी करा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.…

Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले स्वागत

एमपीसी न्यूज- पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आलेत. यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.…

Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार समोरासमोर ?

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पुण्यात भेट होण्याची शक्यता आहे. देशातील पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पंतप्रधान मोदी दोन दिवसांसाठी पुण्यात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी…

Pune : छुप्या युद्धाचा सामना करू- राजनाथ सिंह

एमपीसी न्यूज- पाकिस्तान पुरस्कृत होणारा दहशतवाद जगभर उघडकीस आला आहे. तो मोडून टाकण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीमुळे यश आले आहे. पाकिस्तानकडून होणारे छुपे युद्ध (प्रॉक्सि वॉर) चा सामना करू. कोणताही देशाचा भूभाग बळकवणे हा आमचा…

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांनी दिल्या शुभेच्छा !

एमपीसी न्यूज- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केले आहे. दोघेही महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले…

Pimpri : कामे अपूर्ण असताना मेट्रोची ट्रायल रनची घाई, डिसेंबर अखेर कशी धावणार मेट्रो ?

एमपीसी न्यूज - पुण्यातील नागरिक 2019 अखेर मेट्रोत बसून प्रवास करतील असा विश्‍वास गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्यानंतर पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांचे लक्ष मेट्रोकडे लागले होते. मात्र, सध्याचा कामाचा वेग आणि उर्वरित…

Pimpri : गांधी परिवाराची ‘एसपीजी’ सुरक्षा काढल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्रातील मोदी सरकारने राजकीय हेतूने प्रेरित होऊन गांधी परिवाराची एसपीजी सुरक्षा व्यवस्था काढल्याचा आरोप करत शहर युवक काँग्रेसने त्याचा निषेध केला. तसेच गांधी परिवाराला पुन्हा सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी करण्यात आली.…

Pune : पंतप्रधानांच्या घोषणेनंतर मेट्रो अधिकाऱ्यांची धावपळ

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर महामेट्रोने वनाज ते गरवारे महाविद्यालय हा साधारण ५ मेट्रो किलो मीटरचा मार्ग आणि पिंपरी-चिंचवड ते दापोडी हा ६ मेट्रो किलोमीटरचा मार्ग प्राधान्य देऊन सुरू केला आहे. यातील पिंपरी चिंचवड…