Browsing Tag

पत्रकारिता काल व आज

Talegaon Dabhade : वृत्तपत्रांमधील जाहिरातींच्या आक्रमणामुळे पत्रकारितेमधील निर्भीडपणा ओसरला

एमपीसी न्यूज- वृत्तपत्रावर उद्योजकाच्या जाहिरातीचे आक्रमण होत चालले असून त्यामुळे वृत्तपत्रांचा निर्भीडपणा कमी होत चालला असल्याची खंत माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली. तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार आचार्य…