Browsing Tag

पत्रकार परिषद

Pune : महापालिकेच्या वीस शाळांचे विलिनीकरण -हेमंत रासने

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये अपेक्षित पटसंख्या नाही आणि तरीही ते वर्ग चालू आहेत. अशा वीस शाळांचे विलिकरण करण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली़ आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी मंगळवारी…

Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या उलथापालथी नंतर अजित पवार यांनी आज, मंगळवारी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाचा राजीमाना दिला. त्यांच्या पाठोपाठ देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा देऊन…

Mumbai : अजित पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने उद्या बुधवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी…

Maval : पक्षासोबतच राहणार – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज - मला कोणतीही कल्पना नव्हती. मुंबईला अजितदादांनी बोलविले म्हणून मी आलो होतो. आपल्याला सरकार स्थापन करायचे असून ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सुप्रियाताईंनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर मला हा पक्षाचा…

Mumbai : राज्यपालांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेट घेण्यासाठी बोलावले – अजित पवार

एमपीसी न्यूज - राज्यपालांनी राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले नसून राष्ट्रवादीच्या नेत्यांना फक्त भेट घेण्यासाठी बोलावले आहे, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणाक्षणात बदल होत…

Pune : शाश्वत पाणी व्यवस्थापन विषयावर पुण्यात बुधवारपासून परिषद

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पांतर्गत शाश्वत पाणी व्यवस्थापन या विषयावर वार्षिक दुसरी परिषद दिनांक 6 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत पुण्यातील हॉटेल हयात रिजेन्सी येथे आयोजित केली आहे. या परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग…

Pune : भाजपचा जाहीरनामा ‘2014 ची’च पुनरावृत्ती -सुश्मिता देव

एमपीसी न्यूज - भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत प्रसिध्द करण्यात आलेला जाहीरनामा हा '2014 ची'च पुनरावृत्ती असल्याची टीका अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सुश्मिता देव यांनी केली.काँग्रेस भवन…

Pimpri : राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालावर रंगकर्मींची नाराजी

एमपीसी न्यूज  - पिंपरी चिंचवड विभागात पार पडलेली 58 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा यंदा चांगलीच चर्चेत राहिली. स्पर्धेचे स्थळ म्हणून निवडलेल्या आणि नुकत्याच नुतनीकरण झालेल्या प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये आलेल्या…