Pune News : आळंदीत लग्नात जास्त वऱ्हाडी जमल्याने मंगल कार्यालय मालकावर गुन्हा दाखल
एमपीसी न्यूज : आळंदीत एका लग्न समारंभात परवानगी पेक्षा जास्त वर्हाडी मंडळी जमल्याने थेट मंगल कार्यालयाच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यामुळे मंगल कार्यालय मालकांचे धाबे मात्र दणाणले आहेत. संदीप…