Browsing Tag

पर्यटक

Lonavala : ओशो आश्रमात पुरात अडकलेल्या 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात 3 तासांनी यश

एमपीसी न्यूज - मळवली नजीकच्या ओशो आश्रमात अडकलेल्या 30 ते 40 पर्यटकांना बाहेर काढण्यात लोणवळा पोलीस व शिवदुर्ग टीमला यश आले आहे. मळवली नजिकच्या देवले भाजे गावच्या हद्दीमध्ये पावसाच्या अतिवृष्टी मुळे इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर…

Lonavala : भुशी धरण सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती मोहीम

एमपसी न्यूज - पर्यटनस्थळांवर पर्यटक व स्थानिक व्यावसायिक यांच्याकडे होत असलेल्या कचर्‍याच्या पार्श्वभूमीवर आज लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने भुशी धरण व सहारा पूल धबधबा परिसरात स्वच्छता जनजागृती व वाहतूक शिस्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.…

Lonavala : भुशी धरणावर लोटला पर्यटकांचा जनसागर 

एमपीसी न्यूज - पर्यटकांची पंढरी संबोधल्या जाणाऱ्या भुशी धरणावर आज पर्यटकांचा जनसागर लोटला होता. सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने धरणाच्या पायर्‍यांवर उभे राहण्यास देतील जागा शिल्लक राहिली नव्हती.भुशी धरणाप्रमाणेच सहारा…

Lonavala : लोणावळा नगरपरिषदेकडून लोणावळा पोलीसांना नविन वर्षात 12 ट्रॅफिक वाॅर्डनची भेट

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेने वाहतुक नियमन कामाकरिता नविन वर्षाच्या पहिल्याच दिवशी लोणावळा शहर पोलीसांना बारा वाॅर्डन दिले आहेत. शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन करुन नागरिकांना वाहतुक कोंडीमुक्त रस्ते मिळावे याकरिता हे वाॅर्डन देण्यात आले…

Lonavala : आयएनएस शिवाजी जवळील दरीत कार कोसळून 1 जण ठार; तीन जखमी

एमपीसी न्यूज - लोणावळा लायन्स पॉईंट मार्गावरील आयएनएस शिवाजी समोरील डोंगराच्या नागमोडी रस्त्यावरुन पहाटेच्या सुमारास भरधाव वेगातील कार सुमारे दिडशे फुट खोल दरीत पडून झालेल्या अपघातात कारमधील एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले…

Pune : खडकवासला धरणात पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - आई-वडिलांबरोबर फिरायला आलेल्या मुलाचा पाय घसरून खडकवासला धरणात बुडून दूर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह काल (दि.30) सकाळी सापडला. ही घटना बुधवारी (दि. 29) सायंकाळी 5 वाजता घडली.मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ जितेंद्र…