Browsing Tag

पलक पुरोहित

Pimpri : इंटरॅक्ट क्लब ऑफ एच.ए स्कूलच्या अध्यक्षपदी पलक पुरोहित

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनच्या एच.ए स्कूलच्या इंटरॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी पलक पुरोहित तर सचिवपदी  शशांक खेंग्रे यांची निवड करण्यात आली.  इंटरॅक्ट क्लबचा पदग्रहण समारंभ पिंपरीतील एच.ए स्कूलमध्ये नुकताच पार पडला. यावेळी…