Browsing Tag

पवना धरणग्रस्त कृती समिती

Talegaon : पवना पुनर्वसनाचा अहवाल त्वरित शासनाकडे सादर करावा-आमदार संजय बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - पवना धरणग्रस्त कृती समितीच्यावतीने पुनर्वसन लवकर मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन देऊन भेट घेतली. पवना धरणग्रस्तांचे गेल्या अनेक वर्षांपासून पुनर्वसन रखडले आहे. …