Browsing Tag

पांचाळेश्वर

Pune : पांचाळेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून 10 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज -  मंदिरातील दानपेटी फोडून 10 हजारांची चोरी केल्याची घटना काल सोमवारी(दि.22) पहाटे 4 च्या सुमारास पांचाळेश्वर मंदिरात घडली. याप्रकरणी मंदिराचे व्यवस्थापक विजय हाडके (वय 69, रा. डेक्कन जिमखाना) यांनी फिर्याद दिली आहे.…