Nagpur : नागपुरात अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा जास्त पाऊस
एमपीसी न्यूज - नागपुरात काल रात्री झालेला पाऊस जनतेसाठी (Nagpur) त्रासदायक ठरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. बस डेपो आणि काही घरांमध्ये अनेक लोक अडकल्याचे वृत्त आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे.…