Browsing Tag

पाऊस

Chinchwad : नाल्यावरील अतिक्रमणामुळे पावसाचे पाणी कंपनीत; लाखो रुपयांचे नुकसान

एमपीसी न्यूज - कंपनीसमोरून वाहणा-या नाल्यावर अतिक्रमण झाले. यामुळे नाला बुजला गेला. आज (शुक्रवारी) झालेल्या पावसाचे पाणी वाहण्यासाठी नाला नसल्याने थेट आसपासच्या कंपन्यांमध्ये शिरले. हा प्रकार चिंचवड एमआयडीसीमध्ये घडला.रंगनाथ गोडगे यांची…

Pune : पुणे शहरात पाऊस

एमपीसी न्यूज- पुणे शहरात आलेल्या पूर परिस्थितीच्या संकटानंतर नागरिक स्वतःला सावरत असतानाच आठवडाभराच्या विश्रांतीनंतर आज, गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुन्हा पुणेकर धास्तावले आहेत.पुण्यात मागील…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि. 24) 16 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. तर एका ठिकाणी झाड पडण्याची घटना घडली. मागील दोन दिवसात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचून त्या घर, सोसायटीमध्ये…

Pune : अफवांवर विश्वास ठेवू नका; पोलिसांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यासह राज्यभर ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक धरणे भरून वाहत आहेत. शहर, गावांमध्ये पाणी शिरले असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत.…

Pimpri :  शहरात पावसाची दमदार हजेरी 

एमपीसी न्यूज - गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल गुरुवार (दि. 27) पासून पिंपरी-चिंचवडमध्ये हजेरी लावली. गुरुवारी संध्याकाळपासून झालेली रिपरिप आज दिवसभर सुरु होती. गेल्या काही दिवसापासून पाऊस लांबणीवर होता. पावसाने…

Pimpri : पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावली. ऊन नसले तरी उकाड्याने हैराण झालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना यामुळे गारठा अनुभवता आला.  अग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप व…

Pune : Pimpri-Chinchwad : शहरात मान्सून पूर्व पावसाच्या सरी; उकाड्यातून सुटका; वातावरणात गारवा

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात आज सायंकाळी मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या.  उन्हाळा लांबल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहरवासियांना या पावसाने दिलासा दिला.  मोठ्या प्रतीक्षेनंतर उकाड्यातून सुटका होऊन…

Kamshet : नाणे मावळात वीज अंगावर पडून दोन घटनांमध्ये तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - नाणे मावळ येथील दोन ठिकाणी अवकाळी पावसात वीज पडून तीन जणांचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना आज (रविवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.शोभा अंकुश शिरसट (वय अंदाजे 30-32), खंडू धोंडू शिरसट (वय अंदाजे 50-55, दोघे रा.…

Chakan : दररोज विजांचा चमचमाट आणि  ढगांच्या गडगडाट…

एमपीसी न्यूज - चाकण मध्ये मागील आठवडाभरापासून दुपारच्या कडकडीत उन्हानंतर अचानक ढगांचे आक्रमण होत असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.  मागील पंधरवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा धडाकेबाज झलक द्यायला सुरुवात केली आहे. अपवाद सोडल्यास…

Chakan : भामा आसखेड धरण भरले शंभर टक्के

 एमपीसी न्यूज - तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील व या तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या भामा आसखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात उच्चांकी पाऊस झाल्याने भामा आसखेड धरण शंभर टक्के भरले आहे.  त्यामुळे या धरणातून ५५३ क्युसेकने पाण्याचा विसर्ग भामा…