Browsing Tag

पाणीचोरी

Pimpri: निष्क्रिय प्रशासन अन् नियोजनशून्य कारभारामुळे पाणी कपात, विरोधकांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज - पवना धरण 100 टक्के भरले असताना निष्क्रिय प्रशासन, नियोजनशून्य कारभारामुळेच शहरवासियांना हिवाळ्यातच पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पाणीगळती व पाणीचोरी रोखण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. प्रशासन आपले अपयश नागरिकांच्या माथी…