Browsing Tag

पाणीपट्टात दरवाढ

Pimpri: शहरवासीयांच्या तोंडचे पाणी महागणार ! पाणीपट्टीत होणार दरवाढ

एमपीसी न्यूज - धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पिंपरी-चिंचवडकरांना हिवाळ्यापासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत असताना आता पाणीपट्टीत वाढ केली जाणार आहे. सहा हजार लिटरपर्यंत पाणी मोफत दिले जाणार असून सहा ते 15 हजार लिटरसाठी आठ रुपये,…