Browsing Tag

पाणीपुरवठा बंद

Pune : संपूर्ण शहरात आज पाणी न आल्याने पुणेकरांचे हाल; उद्याही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

एमपीसी न्यूज - संपूर्ण पुणे शहरात आज पाणी न आल्याने पुणेकरांचे हाल झाले. उद्या शुक्रवारीही (दि. 28) कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे. आता यापुढील पाणीपुरवठा बंद थेट फेब्रुवारी 2020 मध्ये ठेवण्यात…

Pune : सूर्यग्रहणानंतर लोकांना आंघोळ करावी लागते म्हणून पाईपलाईन दुरुस्तीचे काम पुढे ढकला; भाजप…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात गुरुवारी (दि.26) पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाकरिता पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र उद्या गुरुवारी (25 डिसेंबर) सूर्यग्रहण आहे. सूर्यग्रहण झाल्यानंतर लोकांना अंघोळ करावी लागते. त्यामुळे गुरुवारी होणारे…

Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 26 डिसेंबर) पाणीपुरवठा होणार नाही. पर्वती जलकेंद्र पंपिंग, आरओ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल…

Pimpri: शहरातील गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणि रावेत पंपींग स्टेशन येथे दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात गुरूवारी (दि.7) सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुसर्‍या…

Pune : पुणे शहराचा गुरुवारी दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या पंपिंग स्टेशनवरील तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी येत्या गुरुवारी 10 जानेवारी रोजी शहराचा दिवसभरासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा…

Pimpri : महापालिकेने 390 अवैध नळजोड तोडले

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने आजपर्यंत 389 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील सर्वाधिक म्हणजेच 78…