Browsing Tag

पाणीपुरवठा विस्कळीत

Pune : मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळीतच

एमपीसी न्यूज - मागील महिना भरापासून पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील पाणीपुरवठा विस्कळीतच आहे. हा पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले होते. पण, या भागांतील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे…

Bhosari: पाणी प्रश्न पेटला; भोसरीत महिलांचा रास्ता रोको

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याचा प्रश्न पेटला आहे. मागील आठ दिवसांपासून पाणी येत नसल्याने भोसरी येथील प्रभाग क्रमांक पाच महादेवनगर, सावंतनगर येथील संतप्त झालेल्या महिलांनी आज (बुधवारी) रात्री आठ वाजता रस्ता रोको केला. मोठ्या…

Pimpri : पिंपरी, दापोडी, सांगवी, पिंपळेसौदागर भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव येथील तपोवन मंदिराजवळ चिंचवड गुरुत्व वाहिनीमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरु झाली आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी चिंचवड गुरुत्व वाहिनी तसेच सांगवी गुरुत्व वाहिनी बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे चिंचवड परिसरातील…

Pimpri: पिंपरी, सांगवी, पिंपळेगुरव, रहाटणीचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - पिंपरीगाव येथील नवीन उंच टाकीला इनलेट कनेकशन देण्याचे कालपासून सुरू असलेले काम अजूनही काही तांत्रिक कारणास्तव पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे या भागांना आज (शुक्रवारी) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.या भागातील…

Ravet: रावेत येथील पंपिंग बंद; शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आज (मंगळवारी) विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पूर्ण शहराचा दुपारपासूनचा, सायंकाळचा आणि उद्या (बुधवारी) सकाळचाही पाणीपुरवठा विस्कळीत राहणार…

Dapodi: विद्युत समस्या; व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज - दापोडी येथील पाण्याच्या टाकीवरील विद्युतची समस्या निर्माण झाल्याने आणि व्हॉल्व नादुरुस्त झाल्याने आज (शनिवार)चा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे सुमारे तीन तास उशिराने पाणीपुरवठा होणार आहे.मावळातील पवना धरणातून…