Browsing Tag

पाणीप्रश्न

Pune : लोहगाव भागात 7 ते 8 दिवसांनी पाणी; तातडीने प्रश्न सोडवा अन्यथा आंदोलन : शिवसेनेचा इशारा

एमपीसी न्यूज - लोहगाव भागाला 7 ते 8 दिवसांनी पाणी मिळते. हा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, अन्यथा शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात…

Pimpri : रमजान महिन्यातील पाणीकपात रद्द करण्याची समाजवादी पक्षाची मागणी

एमपीसी न्यूज -  मुस्लिम समाजाचा पवित्र महिना मंगळवार (दि. ७) पासून सुरु झाला आहे. या काळात शहरात पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणी कपात सुरू केली आहे. रमजान महिन्यातील उपवास तसेच तीव्र उन्हाळा यामुळे पाण्याची मागणी अधिक आहे. त्यामुळे पाणीकपात…

Pune : पुणे शहराला पूर्वी प्रमाणे पाणी मिळणार, पाणी कपात नाही : पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार धरणामधील पाणीसाठा लक्षात घेता. शहरातील नागरिकांना पूर्वी प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येणार असून पाणी कपात केली जाणार नाही. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. तर…