Browsing Tag

पाणी कपात

Akurdi: जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी!

एमपीसी न्यूज - आकुर्डी खंडोबा माळ ते रामनगर चौक रस्तावरील जलवाहिनी सोमवारी (दि. 9) फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली आहे. एकीकडे पाणी कपात असताना दुसरीकडे जलवाहिनी फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी होत आहे. सातत्याने जलवाहिनी…

Moshi : एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला गृहनिर्माण सोसायट्यांचा तीव्र विरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अर्थहीन व चुकीची कारणे देत 25 नोव्हेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु करत शहरवासीयांवर पाणी कपात लादली आहे. पाणीकपातीमुळे शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरे…

Pimpri : शहरातील पाणी कपात मागे घ्या

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात होणारी पाणी कपात मागे घेण्यात यावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष व गटनेते सचिन चिखले यांनी आयुक्तांकडे केली आहे. यासंबंधीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर व…

Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी…

Pimpri : पुन्हा पाणीकपात, आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नियोजशून्य कारभाराचा फटका पुन्हा शहरवासियांना बसणार आहे. 9 ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे कारण देत आता पुन्हा पाणीकपात लादली जाणार आहे.  …

Pune : पुण्याची पाणी कपात तूर्तास टळली; दहा दिवसांनी घेणार फेर आढावा

एमपीसी न्यूज - धरणातील पाणीसाठा लक्षात घेता नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी फेर आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.पुण्याच्या पाणी कपातीसंदर्भात आयुक्तांसोबत गिरीश बापट…

Pune : ‘पुणेकरांनो पाणी जपून वापरा !’ कृष्णा खोरे महामंडळाची सूचना

एमपीएस न्यूज- पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणातील उपलब्ध पाणीसाठा लक्षात घेता. 15 जुलै पर्यंत पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने पुणेकरांना आता काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे. पुणे शहराच्या पाणी नियोजनाबाबत सिंचन भवनातील कृष्णा…

Pune : शासनाकडे लेखी मागणीद्वारे पाणी वाढवून मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला मागे

एमपीसी न्यूज - शहरासाठी वाढीव पाणी मागण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. मात्र, ही लोकसंख्या पालिकेस मंजूर असलेल्या पाणीकोट्याच्या लोकसंख्येपेक्षा जवळपास दहा लाखांनी कमी आहे. त्यामुळे शासनास पाणी वाढवून देण्यासाठी पत्र पाठविल्यास…

Pune : सोमवारपासून पुणेकरांवर पाणीबाणी

एमपीसी न्यूज - दिवाळीच्या तोंडावरच पुणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. येत्या सोमवारपासून पुणे महापालिका क्षेत्रात पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दिवसातून एकदाच पाणीपुरवठा केला जाणार आहे दरम्यान, ही पाणीकपात…

Pune : ही पाणी कपात नाही पाणी चोरी आहे – विरोधीपक्ष नेते

एमपीसी न्यूज : शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय…