Browsing Tag

पाणी पुरवठा

Pimpri :  आंद्राचे पाणी पुन्हा कमी झाले;  अधिकारी, पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांची तातडीने बैठक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरासाठी आंद्रा धरणातून 100 एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी राखीव असताना ( Pimpri ) या धरणातून पुन्हा पाणी कमी साेडण्यात येऊ लागले की काय, अशी शंका उपस्थित केली जावू लागली आहे. गेल्या दाेन दिवसांपासून इंद्रायणी नदीतील…

Pune : थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा पुणे महापालिकेचा इशारा

एमपीसी न्यूज - पाणीपट्टी थकविणाऱ्या केंद्र व राज्य सरकारी (Pune) कार्यालये, संस्थांना प्रारंभी नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर 31  जानेवारीपर्यंत थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार…

Pune : पुणेकरांनो पाणी जपून वापरा ; धरणांत केवळ 23 टीएमसी पाणी

एमपीसी न्यूज - पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ( Pune)  खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव धरणांमध्ये सुमारे 79 टक्के म्हणजेच 23 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आतापासून पुणेकरांना पाणी काटकसरीने वापरावे लागणार असल्याचे…

Pimpri : शहरात आणखी पाणी कपात होणार? व्हायरल मेसेजवर अधिकारी म्हणतात…!

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला गेल्या चार वर्षांपासून ( Pimpri ) एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असताना पुन्हा पाणीकपातीचा मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामुळे आणखी पाणी कपात होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु, हा मेसेज खोटा असल्याचे…

Pune : शहरातील पाणी कपातीचा निर्णय रद्द

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून (Pune) पुणेकर नागरिकांना पाणी कपातीला सामोरे जावे लागले.पण पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चार ही धरणात जोरदार पाऊस सुरू आहे.त्यामुळे धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय…

Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणी नाही; शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज - पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे जलशुद्धीकरण केंद्रांचे, नवीन होळकर पंपिंग विषयक कामे करण्यात येणार असल्याने संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 6 फेब्रुवारी) पाणी येणार नाही. तर, शुक्रवारी (दि. 7 फेब्रुवारी) सकाळी आणि कमी…

Pune : संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - संपूर्ण पुणे शहरात गुरुवारी (दि. 26 डिसेंबर) पाणीपुरवठा होणार नाही. पर्वती जलकेंद्र पंपिंग, आरओ वॉटर पंपिंग, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर पंपिंग येथील विद्युत पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक अत्यावश्यक देखभाल…

Pune : पुणेकरांना 17 टीएमसी पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करणार – धीरज घाटे

एमपीसी न्यूज - पुणेकरांच्या हक्काचे 17 टीएमसी पाणी मिळावे, यासाठी राज्य शासन आणि पाटबंधारे खात्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे नवनियुक्त सभागृह नेते धीरज घाटे यांनी सांगितले. बुधवारी घाटे यांनी सभागृह नेतेपदाचा पदभार स्वीकारला.सभागृह…

Pimpri : टँकरचे बील सोसायट्यांच्या माथी मारण्याऐवजी महापालिकेने भरावे – सचिन साठे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. टँकर लॉबीला पोसण्यासाठी आयुक्तांनी नागरिकांवर दिवसाआड पाणी कपात लादली आहे. ‘धरण घशाला, कोरड उशाला’ अशी शहरातील करदात्या नागरिकांची अवस्था झाली आहे. सत्ताधा-यांचे आयुक्तांवर…

Pimpri : जलवाहिनी फुटल्याने नेहरुनगरमध्ये लाखो लीटर पाण्याची नासाडी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे एकदिवसाआड पाणीकपात असताना दुसरीकडे जलवाहिनी फुटल्यने लाखो लिटरची पाण्याची नासाडी झाली आहे. आज (गुरुवारी) पिंपरी, नेहरुनरमधील जलवाहिनी फुटल्याने पाण्याची नासाडी झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप…