Browsing Tag

पाणी पुरवठा

Vadgaon Maval : वडगाव नगरपंचायतीच्या सर्व विषय समित्यांच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी

एमपीसी न्यूज - वडगाव नगरपंचायतीच्या विषय समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष मयुर ढोरे आणि महाआघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या पुढाकारातून मावळचे लोकनेते आमदार सुनील शेळके यांच्या विशेष प्रयत्नाने शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे दोन गट…

Pimpri: पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी 1200 कोटींची कामे प्रस्तावित, गरज पडल्यास कर्जरोखे उभारणार…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची दिवसेंदिवस वाढणारी पाण्याची गरज भागविण्यासाठी तात्काळ पावले उचलली जाणार आहेत. आंद्रा धरणातून शंभर एमएलडी पाणी उचण्याच्या प्रकल्पाची निविदा या महिनाअखेर काढण्यात येणार आहे. याशिवाय शहरात दोन ठिकाणी…

Pune : नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करा, अन्यथा आंदोलन ; राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिपाली…

एमपीसी न्यूज - यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुणे शहराला होणारा पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तरीसुद्धा वारजे परिसरातील काही भागातील नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी बैठ्या घरांना सुद्धा अतिशय कमी…

Pimpri : शहराचा गुरुवारी सायंकाळचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - पिपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.14) शहरातील सायंकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी…

Pune : पाणी मिळण्यासाठी शिवसेनेचे आक्रोश आंदोलन

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर मतदारसंघातील गोखलेनगर, जनवाडी भागात पाणी मिळण्यासाठी शिवसेनेतर्फे आज महापालिका आवारात आक्रोश आंदोलन करण्यात आले. शिवसेना शिवाजीनगर समन्वयक प्रवीण दत्तू डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी…

Pimpri : पाणी कपात रद्द करा – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला 100 टक्के पाणीसाठा आहे. जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. त्यामुळे विभागनिहाय आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणारा पाणीपुरवठा रद्द करण्यात यावा, अशी मागणी…

Pimpri : शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा दिवसाआड करावा, अशी मागणी अपक्ष गटनेते कैलास बारणे यांनी आयुक्तांकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील…

Pune : प्रभाग क्रमांक 22 मधील पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन

एमपीसी न्यूज - निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत तसे हडपसरमधील सर्वच्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रभाग क्र. २२ मधील पाणीपुरवठा मागील दोन महिन्यांपासून विस्कळीत करण्याचे षड्यंत्र सत्ताधार्‍यांकडून सुरू झाले आहे.…

Pimpri : पुन्हा पाणीकपात, आठवड्यातून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या नियोजशून्य कारभाराचा फटका पुन्हा शहरवासियांना बसणार आहे. 9 ऑगस्टपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केल्याने पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले असल्याचे कारण देत आता पुन्हा पाणीकपात लादली जाणार आहे.  …

pimpri : पाणीपुरवठा विस्कळीत, नियोजन कोलमडले

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहाराला गुरुवारपासून दररोज पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले आहे. शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने पाणी वितरणामध्ये अडचण येत असून…