जलदिंडी.. प्रवाह जलसाक्षरतेचा, पर्यावरण रक्षणाचा..
भलतेणेंसीही मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।। ज्ञानदेवांची जलनीती ज्ञानदेवांनी जलनीतितील एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. याचा अर्थ पाणी सर्वांबरोबर जमवून घेते. पाणी संवेदनशील असून ते कोणाचेही वाईट करीत नाही. पाण्याला कोठेही ठेवले तरी ते…