Browsing Tag

पायोनियर हॉस्पिटल

Talegaon : आमदार भेगडेंच्या  प्रयत्नातुन तब्बल 40 वर्षा नंतर त्यांना भेटली स्वत: ची सायकल

एमपीसी  न्यूज - गेल्या अनेक वर्ष त्यांनी आपले आयुष्य पाय नसल्यामुळे फरफटत काढले.रोज आपली उपजीविका करण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पैसे मागून उदार निर्वांह करत असे. येथे दोन वेळच पोट भरणे कठीण तर व्हिलचेअर कशी घेणार, अशा परिस्थितीत …