Browsing Tag

पार्किंग शुल्क

Pune : आता मॉलमध्ये दुचाकी व चारचाकी पार्किंग होणार फ्री

एमपीसी न्यूज - शहरातील मॉलमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्कींगसाठी वसूल केले जाणारे शुल्क आता बंद होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.यापूर्वी मॉलमध्ये दुचाकी आणि…