Browsing Tag

पार्थ पवार

Maval : पार्थ पवारांच्या पराभवाचे राष्ट्रवादीत पडसाद; शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांचा राजीनामा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांचा दारुण पराभव झाला आहे. सुमारे पावणे दोन लाखाच्या मताने पार्थ यांना पराभवाची चव चाखवी लागली. त्याचे पडसाद राष्ट्रवादी…

Maval/ Shirur : श्रीरंग बारणे-पार्थ पवार, शिवाजीराव आढळराव-डॉ. अमोल कोल्हे यांचे भवितव्य…

दगदग संपली, धाकधूक वाढली; 23 मे पर्यंत धाकधूकएमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात…

Panvel : मावळ मतदारसंघातून अधिकाधिक मताधिक्याने निवडून येणार – पार्थ पवार

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज पनवेल मधील कामोठे परिसरात प्रचाराची सांगता केली. सकाळी कामोठे, पनवेल परिसरातून रोड शो करत पार्थ पवार यांनी मतदारांशी संपर्क साधला.…

Maval : बेरोजगारीमुक्त मावळ करणार – पार्थ पवार 

उरण परिसरात पार्थ पवार यांचा प्रचार दौरा एमपीसी  न्यूज - आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मागील पाच वर्षात मलिन झाली आहे. भाजपा सरकार हे 2 कोटी रोजगार मागील पाच वर्षात देणार होते. परंतु भाजपा सरकारने जनतेची फसवणूक केली आहे.…

Maval : शरद पवार यांच्या उमेदवाराबाबतच्या ‘गुगली’ने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था

एमपीसी न्यूज - मावळ मतदारसंघातून नातू पार्थ पवार निवडणूक लढविणार नाही....पार्थला उमेदवारी देण्याच्या निष्कर्षापर्यंत आलो आहोत....पार्थची उमेदवारी निश्चित नाही. मावळच्या उमेदवाराबाबत अशी तीन वेगवेगळी विधाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा…

Karla : पार्थ पवार यांनी घेतले एकविरा देवीचे दर्शन

एमपीसी न्यूज- कार्ला गडावरील एकविरा देवीचे आज मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी दर्शन घेतले.मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदार संघ व रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण व पनवेल हे…

Pune: अजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार नव्हे मी एकटाच निवडणूक लढविणार – शरद पवार (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - आगामी लोकसभेची निवडणूक अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार लढवणार नाहीत. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे मावळातून पार्थ पवार निवडणूक…

Talegaon Dabhade : श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे पार्थ पवार यांच्या हस्ते…

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार व युवा नेते पार्थ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मावळ तालुक्यात कार्यरत असलेल्या श्री डोळसनाथ नागरी सहकारी…

Pimpri : पार्थ पवारांवर टीका; दिवा विझताना जसा फडफडतो तशी बारणेंची फडफड – दत्ता साने 

एमपीसी न्यूज - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्याकडे आम्ही युवा नेतृत्व म्हणून पाहतो. ते मावळ मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित नाही. कार्यकर्ते त्यांचे फलक लावत आहेत. पार्थ यांची फलकावर छबी झळकताच…