Browsing Tag

पार्लरचे साहित्य

Sangvi : कारागिरानेच सलूनच्या दुकानातील एक लाख रुपयांसह सामानावर मारला डल्ला!

एमपीसी न्यूज - सलूनच्या दुकानात काम करणाऱ्या कारागिराने दुकानातील पैसे आणि सामानावर डल्ला मारला. कारागिराने एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 18) सकाळी आठच्या सुमारास विशालनगर येथील कटिंग टाईम या दुकानात…