Browsing Tag

पालकमंत्री अजित पवार

Pimpri : प्रशासन आमच्यासोबत राजकारण करत आहे; महापौर ढोरे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका विकासकामांच्या उद्घाटने, भूमिपूजनाच्या निमंत्रण पत्रिकेवर 'प्रोटोकॉल'नुसार पालकमंत्री अजित पवार यांचे नाव टाकले पाहिजे ही आमची भूमिका आहे. आजच्या निमंत्रण पत्रिकेवर नाव टाकले गेले नाही. त्याची सर्वस्वी…

Pimpri : महापालिकेच्या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया त्वरित थांबवण्याची संजोग वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आय टू आर अंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनीवर महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काही ठराविक नेत्यांच्या दबावाखाली येऊन हा विषय मनमानी पद्धतीने रेटून…

Pimpri : मेट्रोचे पुणे, पिंपरी-चिंचवड असे नामकरण, अजितदादांचे महासभेत अभिनंदन

एमपीसी न्यूज - मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मार्गिकेचे पुणे, पिंपरी-चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोले दिले आहेत. त्यानुसार नामकरण करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडचे नाव…

Pune : पुणे जिल्ह्यासाठी ५२० कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता – अजित पवार

एमपीसी न्यूज - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१  च्या ५२०.७८ कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास आणि १७८.२१ कोटींच्या अतिरिक्त मागणीस उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या…

Talegaon Dabhade : डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचेे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक, पुणे…

Pimpri: आता पुणे, पिंपरीत चालणार ‘दादागिरी’, पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे

एमपीसी न्यूज - पाच वर्षांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे. तसेच त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाते देखील आले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या अजितदादांचे भाजपची…

Pune : पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ?

एमपीसी न्यूज - काँगेस - राष्ट्रवादी - शिवसेनेचे महाविकास आघाडी स्थापन होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने पुणे जिल्ह्यातून मंत्रिपदाची 'लॉटरी' कोणाला लागणार याची…