Browsing Tag

पालकमंत्री

Pune: जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजित पवार यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. पुणे जिल्ह्याचे…

Pune : अजित पवार पालकमंत्री झाल्यानंतर पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणी मिळणार?

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार झाल्यानंतर पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याची चर्चा महापालिकेत रंगली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत 90 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. मात्र,…

Pune: पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेले पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. पुणे लोकसभा…

Pimpri : महिला पदाधिकारी विनयभंग तक्रारीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलेने पक्षाच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी दखल घेतली आहे. भोर- वेल्ह्यातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या आनंद देशमाने…

Pimpri : पवना नदीवर नवीन  रावेत बंधारा बांधण्याची मागणी 

एमपीसी  न्यूज - शहरासाठी  पाणी उचलत असलेल्या पवना नदीवरील  नवीन रावेत बंधारा बंधावा , अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे.  दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  नविन …