Browsing Tag

पालखी स्वागत

Pimpri : जगद‍्गुरू संत तुकाराम महाराजांच्या परतीच्या पालखीचे स्वागत

एमपीसी न्यूज - संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरहून नुकतेच पिंपरीत आगमन झाले. या परतीच्या पालखीचे विठू भक्तांनी पिंपरीत उत्साहात स्वागत केले. यावेळी वारकर्‍यांना अल्पोपहार, फळवाटप करण्यात आले.पिंपरी येथे संध्याकाळी पाच वाजता  …